आदित्य श्रीवास्तवने UPSC मध्ये अव्वल क्रमांक पटकावला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 16 एप्रिल रोजी नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला

एकूण 1,016 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची केंद्र सरकारच्या विविध सेवांसाठी शिफारस करण्यात आली आहे, असे यूपीएससीने म्हटले आहे.

चला तर जानून घेउया आदित्य श्रीवास्तव बदल,  ज्याने upsc 2024 मध्ये पहिला क्रमांक पटकावला

श्रीवास्तव यांनी त्यांचा पर्यायी विषय म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली

आदित्य श्रीवास्तव हा लखनौचा रहिवासी आहे आणि त्याने IIT कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

आदित्य श्रीवास्तव यांनी 2022 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली होती, ज्यामध्ये त्यांला 236 वा क्रमांक मिळाला होता.

आदित्यच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल सांगायचे तर तो दररोज 14 तास अभ्यास करायचा. आदित्यच्या आईच्या म्हणण्यानुसार तो सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा.

आदित्यच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण आहे

लहानपणी त्याला अभ्यास करायला आवडत नसे, ज्यामुळे तो शक्यतो अभ्यास टाळायचा. त्याला क्रिकेटची खूप आवड होती

The 7 Habits Of Highly Attractive Men